Education News : आता खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनाही संकलित मूल्यमापन चाचणी; शासनाचा मोठा निर्णय

Overview of the STARs Project Assessment : विद्यार्थ्यांसह खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.
student
studentsakal
Updated on

इगतपुरी: राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांसह खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com