Rajya Bal Natya Spardha
sakal
नाशिक: आगामी काळात होणाऱ्या राज्य बालनाट्य व दिव्यांग नाट्य स्पर्धा शासनाने नेमून दिलेल्या समन्वयकांच्या माध्यमातून होतील. या दोन्ही स्पर्धांमध्ये शासनबाह्य संस्थांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणताही हस्तक्षेप होणार नाही, असा खुलासा अखेर सांस्कृतिक संचालनालयाला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर रविवारी (ता. २) रात्री करावा लागला.