Nashik News : दिव्यांग मुलांच्या अभिनयाने रसिक भारावले; राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिकच्याच तिन्ही संघांची बाजी

Nashik Teams Dominate the Final Round : परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या सातव्या राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत विजेत्या नाशिकच्या संघांचा गौरव सोहळा.
State Divyang Balnatya Competition

State Divyang Balnatya Competition

sakal 

Updated on

नाशिक: सातव्या राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेच्या ‘गुरुदक्षिणा’ नाटकाला प्रथम, महाराष्ट्र सेवा संघाच्या ‘चक्र’ नाटकाला द्वितीय, प्रबोधिनी ट्रस्टच्या ‘मोल अनमोल’ नाटकाने तृतीय क्रमांक मिळवीत अंतिम फेरीत राज्यभरात नाशिकच्या तिन्ही संघांनी बाजी मारली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com