Crime
sakal
नाशिक: ऐन सणासुदीच्या काळात शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. रस्त्यालगतच्या चौपाट्या, हॉटेल्समध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या पार्सल पॉईंटचे अड्डे राजरोसपणे सुरू झाले आहेत. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत बसणाऱ्या टवाळखोर गुंड धिंगाणा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.