Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

Minor Issue Escalates Into Serious Crime in Nashik : नाशिकमध्ये कॉलेज निवडणुकीतील बॅनर वादातून विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला रात्रभर डांबून ठेवत खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: त्र्यंबक रोडवरील एका नामांकित महाविद्यालयातील निवडणुकीच्या फलकावर फोटो सर्वात खाली लावण्याच्या क्षुल्लक कारणातून संशयित विद्यार्थ्यांनी सराईत गुन्हेगाराच्या मदतीने विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी देत दहा हजारांची खंडणी उकलण्यात आली असून, याप्रकरणी सातपूर पोलिसात खंडणीसह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com