नाशिक- वर्षभरापूर्वी शहरांमध्ये सुरु झालेल्या म्हसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रामध्ये ३८८ पक्षी व प्राण्यांना यशस्वी उपचार करून नैसर्गिक अधिवासमध्ये सोडण्यात आलेले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीने मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या पक्षी, प्राणी यांना जीवदान मिळाले आहे.