Girish Mahajan : १७ गुन्ह्यांचा बडगुजर भाजपमध्ये?; महाजनांवर अप्रत्यक्ष रोष

BJP Leaders Oppose Sudhakar Badgujar's Entry : भाजप नेत्यांच्या गटाने सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध दर्शवत त्यांच्या प्रवेशासाठी जळगावचा पर्याय सुचवला; बावनकुळे यांच्याकडे तक्रार नोंदवली.
Girish Mahajan
Girish Mahajansakal
Updated on

नाशिक- शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देणार असल्याची चर्चा आहे. बडगुजर यांच्यावर सतरा प्रकारचे गुन्हे असून त्यांना प्रवेश द्यायचा असल्यास त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या जळगावमधील तालुक्यामध्ये प्रवेश द्या असा पवित्रा भाजपच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे घेत अप्रत्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर रोष व्यक्त केला..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com