Farmers
sakal
कसबे सुकेणे: महात्मा फुले कर्जमुक्ती आणि शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील १७ ते १८ हजार शेतकरी वंचित राहिले असून, या नवीन कर्जमुक्ती योजनेत या शेतकऱ्यांचा समावेश व्हावा, या कर्जदार शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेने शासनास पाठवावी, याविषयी जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांना कर्जमुक्ती समितीतर्फे निवेदन देण्यात आले.