नाशिक- जिल्हा परिषदेच्या ‘सुपर ५०’ उपक्रमातून घडलेल्या तीन विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात या उपक्रमातून निवड झालेल्या १५ विद्यार्थ्यांपैकी तीन जणांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश मिळवले.