लखमापूर: महायुतीने विविध योजनांची घोषणा करून सत्ता मिळवली; मात्र आता या योजना राबविण्यासाठी शासनाकडे निधीच नाही. विकासकामांना देखील पैशांची कमतरता असून, राज्य शासनाची आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केले.