Farmers Protest
sakal
सुरगाणा- पेठ: शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे शनिवार (ता. १७)पासून राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून बोरगाव, पेठ येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.