नाशिक: सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) हालचाली सुरू केल्या आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन व इतर बाबींवर काम सुरू असून, हा टप्पा अद्याप पूर्ण झाला नाही. महसूल प्रशासनाकडून भूसंपादनाबाबत योग्य समन्वय साधला जात नसल्याने प्रकल्प अधांतरी राहण्याची शक्यता आहे.