Sant Nivruttinath Rath: संत निवृत्तिनाथांच्या रथास यंदा सुरेगावची बैलजोडी; इतिहासात प्रथमच सिन्नर तालुक्याला मान

Religious procession Maharashtra: संत निवृत्तीनाथांच्या पालखी रथासाठी सुरेगावच्या संपत भालेराव यांच्या खिल्लारी बैलजोडीची निवड; इतिहासात प्रथमच सिन्नर तालुक्याला मान मिळाल्याने उत्साहाचा माहोल
Tradition Meets Pride: Suregaon Bullock Pair Selected for Sant Nivruttinath Rath Ceremony
30 English Keywords

Tradition Meets Pride: Suregaon Bullock Pair Selected for Sant Nivruttinath Rath Ceremony

sakal

Updated on

सिन्नर: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाला ओढण्याचा मान प्रथमच सिन्नर तालुक्याला मिळाला आहे. सुरेगाव येथील संपत भालेराव यांच्या देखण्या व डौलदार बैलांची यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानने तालुक्याला दिलेल्या संधीचे स्वागत केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com