Surupsingh Naik Death
esakal
नंदूरबार : धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आदिवासी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे सुरुपसिंगजी नाईक (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने (Surupsingh Naik Death) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे धुळे–नंदूरबार जिल्ह्यातील राजकारणासह सामाजिक आणि आदिवासी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.