Nashik Surya Academy : लष्कर भरतीच्या नावाखाली तब्बल ११ लाखांची फसवणूक, सूर्या ॲकॅडमीचा प्रकार उघड

Shocking Fraud in Nashik: 11 Lakh Rupees Duped From 54 Trainees : सूर्या ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या युवकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून संचालकाविरोधात फसवणूक व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Surya Academy
Surya Academysakal
Updated on

नाशिक- येथील ‘सूर्या ॲकॅडमी’ने लष्कर व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या नावाखाली युवकांना मोफत टॅब व साहित्याचे आमिष दाखवून ५४ प्रशिक्षणार्थींची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थेचे संचालक योगेश पानसरे यांच्याविरुद्ध फसवणूक व ॲट्रोसिटीचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com