Surya Namaskar Benefits
sakal
नाशिक: आत्ताच्या पिढीत मानसिक आणि शारिरिक क्षमतेचा अभाव व रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने तरुण वयातही मृत्यू झाल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात प्रचंड वाढल्या आहेत. याउलट भारतीय प्राचीन परंपरेत सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम असल्याचे पुराव्यानिशी संशोधनात सिद्ध झाले असले तरी आत्ताच्या जिममधील आधुनिक व्यायाम प्रकारांमुळे सूर्यनमस्कार दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे.