land acquisition issue
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध झाल्यावर आता पाठोपाठ ३५० एकरपेक्षा अधिक म्हणजे एक इंच जागा देण्यास विरोध केला आहे. शेतकरी कृती समितीची मंगळवारी (ता. ९) बैठक झाली, त्यात विरोध करण्यात आला.