Kumbh Mela
sakal
पंचवटी: तपोवन चौफुली परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकीची स्थापना व्हावी. कुंभमेळ्याची तयारी सुरू असली तरी कामकाजाचा वेग संथ असून, तो वाढविण्याची गरज आहे. पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज पत्रकार भवन उभारण्यात यावे आदींसह विविध मागण्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे श्री महंत रामस्नेहीदास महाराज आणि इतर साधू महंतांनी प्रशासनासमोर मांडल्या.