Tapovan Tree Cutting
sakal
Nashik Tapovan News : तपोवनातील साधुग्रामच्या जागेवर प्रस्तावित औद्योगिक प्रदर्शन केंद्राची निविदा रद्द करण्यात आल्याने वृक्षप्रेमींमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला, मात्र हा आनंद क्षणिक ठरला. पहिला ‘कॉल’ रद्द करण्यात आला असला, तरी दुसरा ‘कॉल’ अद्यापही कायम असल्याचे स्पष्टीकरण काही अधिकाऱ्यांनी दिले.