Crime
sakal
पंचवटी: तपोवनातील रामसृष्टी उद्यानात फिरायला गेलेल्या डेंटल कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांना मारहाण करून मोबाईल आणि रोकड लुटणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय निर्माण करण्यासाठी मंगळवारी (ता. ७) या चौघांची तपोवन परिसरातून धिंड काढली.