Tree Cutting
sakal
तपोवनातील वृक्षराजी तोडण्यावरून उठलेले रान शमविण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. त्याची घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केली. सहविचार, कामकाजात पारदर्शकतेने अनेक प्रश्न सुटू शकतात. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकसहभाग यांची मोट बांधून तिचे कामकाज अधिक परिणामकारक होण्यासाठी आता प्रयत्न व्हावेत.