Bhaskar Bhagre : नाशिकचे दोन मोठे प्रश्न दिल्ली दरबारी! खासदार भास्कर भगरे यांनी तपोवन वृक्षतोड आणि बिबट्यांच्या हल्ल्यांवर केंद्रीय मंत्र्यांकडे घातले साकडे

MP Bhagare Urges Union Minister on Tapovan Tree Felling : तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड थांबवावी आणि जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर उपाययोजना करावी, या मागणीसाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
Bhaskar Bhagre

Bhaskar Bhagre

sakal 

Updated on

वणी: तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीबरोबरच जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांवर उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेत साकडे घातले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com