Sayaji Shinde
sakal
नाशिक: सिंहस्थ- कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारले जाणार आहे. त्याकरिता जमीन सपाटीकरणासाठी महापालिकेने वृक्ष तोडण्यासाठी रेखांकन केल्यावर राजकीय पक्षांसह स्थानिक नागरिकांनी विरोध केला असताना आता साहित्य, कला क्षेत्रातही वृक्षतोडीविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.