Maharashtra poets protest
sakal
नाशिक: महाराष्ट्रातील संवेदनशील कवी, लेखक, विचारवंतांतर्फे नाशिक येथील तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या शासन निर्णयाविरुद्ध झाडांवरच्या कविता वाचनाचा आणि तुकोबांची गाथा सोबत घेऊन अखेरचा श्वास घेणाऱ्या झाडांना आलिंगन देण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवारी (ता. ७) सकाळी अकराला हा कार्यक्रम होईल.