Tapovan Tree Cutting : 'झाडं वाचवा'चा एल्गार! साधुग्रामसाठी वृक्षतोडीला तीव्र विरोध; तपोवनात नाशिककरांचे अभूतपूर्व जनआंदोलन

Tapovan forest area cutting controversy : नाशिक येथील तपोवनात प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात आंदोलन करताना पर्यावरणप्रेमी आणि राजकीय कार्यकर्ते. यावेळी झाडांजवळ मृत्यूपत्र ठेवून आणि शीर्षासन करून वृक्षांच्या बचावासाठी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
Tapovan Tree Cutting Protest

Tapovan Tree Cutting Protest

Sakal 

Updated on

नाशिक: कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या साधु-महंतांसाठी प्रस्तावित असलेल्या साधुग्रामसाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यापासून त्यांच्या सुरक्षिततेसाठी जो-तो पर्यावरणवादी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. रविवारी (ता. ३०) मात्र या वृक्षांच्या बचावासाठी पर्यावरणप्रेमी नाशिककर एकवटून तपोवनात जमले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com