Tapovan
sakal
पंचवटी: तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड प्रकरणी जनआंदोलन तापत चालले असून, सर्व स्तरातून नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे. तपोवन बचाव समितीने पाचशेपेक्षा जास्त हरकतनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवीत वृक्षतोड थांबविण्याची विनंती केली आहे.