निदा खान HR नव्हती, POSH च्या तक्रारीही नाहीत; TCSकडून निवेदन, तर मुंब्र्यात राहणाऱ्या पतीने ठावठिकाणा सांगितला पण...

Nida Khan TCS Company नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान ही अजूनही फरार आहे. दरम्यान, निदा खानबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
Nida khan

Nida khan

Esakal

Updated on

टीसीएसच्या नाशिक युनिट मधील कथित धार्मिक छळ, धर्मांतर आणि लैंगिक सतावणूक या संदर्भातील आरोपांच्या चौकशीसाठी तज्ञांची नियुक्ती केल्याचे टीसीएसचे एमडी व सीईओ के. कृतिवासन यांनी जाहीर केले. टीसीएसने यासाठी डेलॉईट मधील तज्ञ तसेच एका कायदे फर्मचीही नियुक्ती केली आहे. तसेच देखरेखी साठी टीसीएसचे स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री यांचीहीनियुक्ती केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com