

TCS case accused Nida Khan
Esakal
नाशिक - बहुराष्ट्रीय टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार व धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयित निदा खान हिच्या कुटुंबीयांची विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी सुमारे पाच तास कसून चौकशी केली. यामध्ये तिची आई, मावशी आणि भावाचे जबाब नोंदविण्यात आले.