Nashik News : टीसीएस अत्याचार प्रकरण! निदा खान ‘अटकपूर्व’साठी उच्च न्यायालयात? ‘एसआयटी’च्या हाती मात्र लागेना

निदा खान गेल्या महिनाभरापासून फरारी असून, विशेष तपास पथकाच्याही हाती अद्याप ती लागू शकलेली नाही.
TCS case accused Nida Khan

TCS case accused Nida Khan

Esakal

Updated on

नाशिक - येथील बहुराष्ट्रीय नामांकित टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धर्मांतराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील संशयित निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, निदा गेल्या महिनाभरापासून फरारी असून, विशेष तपास पथकाच्याही हाती अद्याप ती लागू शकलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com