Teacher Recruitment: शिक्षक मेगाभरतीत मोठा गोंधळ! पवित्र पोर्टल हँग, पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत जवळ

Teacher Recruitment Portal Hangs Before Preference Deadline: पवित्र पोर्टल सतत हँग, लाखो उमेदवारांची पसंतीक्रम नोंदवताना तारेवरची कसरत; ग्रामीण भागातील इच्छुक सर्वाधिक अडचणीत
Teacher Mega Recruitment 2026 Faces Major Technical Issues As Pavitra Portal Hangs Before Preference Lock Deadline

Teacher Mega Recruitment 2026 Faces Major Technical Issues As Pavitra Portal Hangs Before Preference Lock Deadline

sakal

Updated on

-रोशन खैरनार

सटाणा : राज्यातील शिक्षक भरतीच्या इतिहासातील महत्त्वाच्या टप्प्यातील ३० हजार २०९ शिक्षक पदांच्या मेगाभरतीसाठी पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी संकेतस्थळाच्या सततच्या तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे. राज्यभरातून एकाच वेळी सुमारे १ लाख ७० हजार उमेदवार पोर्टलवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याने सर्व्हरवरील ताण वाढला असून, संकेतस्थळ वारंवार हँग होत आहे. परिणामी सटाणा शहरासह बागलाण तालुक्यातील शेकडो डी.टी.एड. व बी.एड. धारक उमेदवारांना पसंतीक्रम नोंदविण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Visapur teacher recruitment news
Prajakta Sanjay Dane scores an impressive 147 marks in the TAIT examination and secures selection as a teacher in Zilla Parishad Palghar through the Pavitra Portal recruitment process.
Maharashtra Teacher Recruitment
Maharashtra Teacher Recruitment Kuldeep Bodke Selected Through Pavitra Portal at His Former School in Solapur District
Marathi News Esakal
www.esakal.com