Education News : बोगस अपंगत्व दाखवणाऱ्या शिक्षकांचा पर्दाफाश; शिक्षक परिषदेचा विजयी पाठपुरावा
Teacher Transfer Process Under Scrutiny in Dindori : नाशिक जिल्हा परिषदेकडून शिक्षक बदली प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या ४५ शिक्षकांची नावे यादीतून वगळण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या पुराव्यांवरून ही कारवाई करण्यात आली.
दिंडोरी- जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक बदली प्रक्रियेत संवर्ग १ अंतर्गत सवलत घेणाऱ्या काही अपात्र शिक्षकांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई करण्यात आली.