Teacher Workload Online Reporting
esakal
नाशिक : शिक्षण विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून वाढविण्यात आलेल्या ऑनलाइन कामकाजामुळे शिक्षकांवर प्रचंड (Teacher Workload Online Reporting) मानसिक ताण येत असून, त्याचा थेट परिणाम अध्ययन- अध्यापन प्रक्रियेवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.