Education News : नाशिक जिल्ह्यातील पाच शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Delay in Announcement of Teacher Awards : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांत नाशिक जिल्ह्यातील पाच शिक्षकांची निवड झाली असून, त्यात चार जण जिल्हा परिषद शाळांतील आहेत.
Teacher Awards

Teacher Awards

sakal 

Updated on

नामपूर: शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला दर वर्षी जाहीर होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या घोषणेला यंदा पंधरवड्याचा विलंब झाला होता. राज्यातील पुरस्कारार्थींच्या नावांवर एकमत न झाल्याने हा अडथळा निर्माण झाला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com