Engineer Duped of ₹6.21 Lakh in Telegram Task Scam : टेलिग्रामवरील ‘टास्क’ पूर्ण करण्याचे आमिष दाखवून तब्बल सहा लाख २१ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्याला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. ग्रामीण सायबर पोलिसांनी ही कारवाई केली.
नाशिक: एसएमबीटी हॉस्पिटलच्या अभियंत्याला टेलिग्रामवरील ‘टास्क’ पूर्ण करण्याचे आमिष दाखवून तब्बल सहा लाख २१ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्याला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. ग्रामीण सायबर पोलिसांनी ही कारवाई केली.