Tempo Overturns Near Pramod Mahajan Garden : प्रमोद महाजन उद्यानाजवळ गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या संशयित चालकाला ताब्यात घेतले.
पंचवटी: गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना मेरी - रासबिहारी लिंक रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळ शनिवारी (ता. २६) रात्री उलटला. अपघाताची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या संशयित चालकाला ताब्यात घेतले.