नाशिक रोड : चक्क डुप्लिकेट चावी लावून चोरट्यांनी पळविली चारचाकी | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

car Thieft

चक्क डुप्लिकेट चावी लावून चोरट्यांनी पळविली चारचाकी

नाशिक रोड (नाशिक) : इमारतीसमोर पार्किंग केलेली ग्रे रंगाचे स्कॉर्पिओ गाडी डुप्लिकेट चावी लावून चोरून नेल्याचा प्रकार गंधर्व नगरी परिसरात घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: बैल खरेदीस आलेल्या शेतकऱ्याची लांबविली दुचाकी!

यासंदर्भात तरणबीरसिंग सेठी (रा. कोरल टॉवर, बिटको फॅक्टरी जवळ, गंधर्व नगरी) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ग्रे रंगाचे स्कॉर्पिओ कंपनीची गाडी (एमएच- ४८- येसी ३६८३) इमारतीसमोर पार्किंग केली असताना अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावी लावून चोरून नेली, असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Web Title: The Four Wheeler Was Stolen By Thieves With A Duplicate Key In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikcarthief
go to top