Nashik Crime: नाशिकमधील प्रसिद्ध मंदिरातून चांदीच्या मुर्त्यांसह दानपेटीतील रोकड लंपास!

Theft Case: नाशिकमधील प्रसिद्ध मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी चांदीच्या मुर्त्यांसह दानपेटीतील रोकड लंपास केली आहे.
Nashik Theft Case in Temple

Nashik Theft Case in Temple

Esakal

Updated on

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : नाशिकमधील दत्तात्रयांचे आजोळ समजले जाणाऱ्या श्रीक्षेत्र कंरजी देवस्थान येथील दत्त मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दत्तात्रयांच्या मुर्तीवरील सोन्याचे अलंकार, चांदीच्या मुर्ती, दानपेटीतील रोकड अशी ४ लाख ७५ हजारांचा एैवज चोरुन नेला आहे. मात्र चोरट्यांनी पुरातन पद्मासन स्थित मूर्तीचा चांदीचा मुकुट काढून मुर्ती तशीच ठेवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com