Nashik Crime News : 30 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या | thirty year old girl committed suicide by hanging herself nashik crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik Crime News : 30 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

Nashik News : येथील गौतमनगर भागातील २० वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.

आफ्रिन नाज तौसिफ शाह या तरुणीने घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. (thirty year old girl committed suicide by hanging herself nashik crime news)

रविवारी (ता.४) रात्री हा प्रकार घडला. तिचे वडील फिरोज शाह बशीर शाह यांनी तिला सहारा हॉस्पिटलमध्ये आफ्रिन हिस उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून आफ्रीनला मृत घोषित केले.

दोन वर्षापूर्वीच तिचा विवाह झाला होता. तिला अकरा महिन्याची मुलगी आहे. फिरोज शाह यांच्या माहितीवरून रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?