.ए.इंटरमिजिएट परीक्षेत सृष्टी चिंचोले हिचे देशात ४६ वे स्थान : इगतपुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा : मेहनत,जिद्द आणि सातत्याचा यशस्वी प्रवास :

.ए.इंटरमिजिएट परीक्षेत सृष्टी चिंचोले हिचे देशात ४६ वे स्थान : इगतपुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा : मेहनत,जिद्द आणि सातत्याचा यशस्वी प्रवास :
Published on
सीए इंटरमिजिएटमध्ये सृष्टी चिंचोलेची ४६ वी इगतपुरी, ता. २५ : सीए इंटरमिजिएट परीक्षा २०२६ च्या निकालात इगतपुरी येथील सृष्टी प्रमोद चिंचोले हिने देशात ४६ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. यापूर्वी तिने सीए फाउंडेशन परीक्षेत देशात सहावा क्रमांक पटकावला होता. यंदा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल सुमारे आठ टक्के लागला असताना सृष्टीने राष्ट्रीय स्तरावरील हे यश मिळविले. शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद चिंचोले यांची ती कन्या असून, माईंड स्पार्क अकॅडमीच्या मार्गदर्शकांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, प्रशांत दिग्रसकर, सरोज जगताप आदींनी तिचे अभिनंदन केले. ------------------------ IGT26B08316 फोटो : सृष्टी चिंचोले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com