सोन्यात

सोन्यात
Published on
सोन्यात पुन्हा १,२०० रुपयांची वाढ --- चांदीत पाच हजारांची वाढ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : सुवर्ण बाजारात तीन दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात साडेचार हजारांची, तर चांदीत १३ हजारांची घसरण झाली होती. मात्र, सोमवारी (ता. २) सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची, तर चांदीत पाच हजारांची उसळी झाली. रविवारी (ता. २१) सोने एक लाख ४५ हजार ३०० (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) रुपये होते. त्यात सोमवारी एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख ४६ हजार ५०० रुपयांवर आले. रविवारी चांदी दोन लाख ३७ हजार रुपये होती. त्यात पाच हजारांची वाढ होऊन सोमवारी चांदी दोन लाख ३२ हजारांवर (प्रतिकिलो, विनाजीएसटी) आली. काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो, विनाजीएसटी) १५ जून--- १ लाख ५० हजार ४००--- २ लाख ५४ हजार १७ जून--- १ लाख ५० हजार--- २ लाख ५० हजार १८ जून--- १ लाख ४८ हजार ६००--- २ लाख ४७ हजार १९ जून--- १ लाख ४५ हजार ५००--- २ लाख ३७ हजार २१ जून--- १ लाख ४५ हजार ३००--- २ लाख ३७ हजार २२ जून--- १ लाख ४६ हजार ५००--- २ लाख ४२ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com