चेअरमनपदी प्रा.डाॅ.साळवे चेअरमनपदी प्रा.डाॅ.साळवे

चेअरमनपदी प्रा.डाॅ.साळवे
चेअरमनपदी प्रा.डाॅ.साळवे
Published on
NSK26H22421 जळगाव : उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे यांचा सत्कार करताना डॉ. मिलिंद बागुल, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, बापू पानपाटील आदी. ------- महाविद्यालयीन कर्मचारी पतसंस्था चेअरमनपदी डॉ. संजीव साळवे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे यांची निवड करण्यात आली. भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, सचिव प्रा. डॉ. सत्यजित साळवे, संचालक बापू पानपाटील, सुनील सोनवणे, तुळशीराम सोनवणे यांनी हा सत्कार केला. याप्रसंगी प्रा. डाॅ. विजय सोनजे, प्रा. डाॅ. नितीन बाविस्कर, प्रा. डाॅ. शैलेश वाघ, प्रा. सुरेश अत्तरदे, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे, प्रा. डाॅ. सुनीता चौधरी, डाॅ. दीपक बावस्कर, डाॅ. अतुल बढे, डाॅ. अतुल देशमुख, डाॅ. अनिल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com