सोन्यातसोन्यात

सोन्यातसोन्यात
Published on
सोन्यात एक, तर चांदीत पाच हजारांची वाढ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : येथील सराफी बाजारात गुरुवारी (ता. २५) सोन्याच्या भावात तीन हजार, तर चांदीत पाच हजार रुपयांनी घसरण झाली होती. मात्र, शुक्रवारी (ता. २६) सोन्यात एक हजार, तर चांदीच्या भावात पाच हजारांची वाढ झाली. गुरुवारी सोने एक लाख ४० हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होते. त्यात शुक्रवारी एक हजाराची वाढ होऊन सोने एक लाख ४१ हजार रुपये झाले. गुरुवारी चांदी पाच हजार रुपयांनी खाली आली होती. चांदी दोन लाख २० हजार (प्रतिकिलो, विनाजीएसटी) होती. त्यात शुक्रवारी पाच हजारांची वाढ होऊन चांदी दोन लाख २५ हजारांपर्यंत आली. --- काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो, विनाजीएसटी) २१ जून--- १ लाख ४५ हजार ३००--- २ लाख ३७ हजार २२ जून--- १ लाख ४६ हजार ५००--- २ लाख ४२ हजार २३ जून--- १ लाख ४४ हजार ५००--- २ लाख ३० हजार २४ जून--- १ लाख ४३ हजार------ २ लाख २५ हजार २५ जून--- १ लाख ४० हजार------ २ लाख २० हजार २६ जून--- १ लाख ४१ हजार--- २ लाख २५ हजार
Marathi News Esakal
www.esakal.com