SNR26B22561
सिन्नर ः सायकलिस्टच्या श्रावण चँलेज स्पर्धेत सहभागी सायकलिस्ट.
-----------------
३०-२
सिन्नर सायकलिस्टतर्फे
श्रावण चॅलेंजची स्पर्धा
सिन्नर, ता.२ ः श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती व श्रावण मासारंभानिमित्त सिन्नर सायकलिस्टतर्फे सायकलिंग चॅलेंजचे आयोजन करण्यात आले. सिन्नर व परिसरातील विविध महादेव मंदिरांना भेट देऊन ही स्पर्धा पार पडली.
आरोग्य, सायकलिंग आणि अध्यात्म यांचा संगम साधत सायकलिस्टनी या उपक्रमात सहभाग घेतला. अशोक गव्हाणे, दत्ता पांडे, दिनेश बैरागी, सुभाष कुंभार, राजशेखर यादव, गजानन जगताप, विनोद गवळी, गणेश तांबोळी, साईनाथ हिंगमिरे, नितीन जाधव, माणिक जाधव, संजय निमसे, ज्ञानेश्वर सुभे, राजेंद्र हांडोरे, डॉ. बी. एस. आरोटे, विशाल डेरे, वैशाली लाड, अशोक तिकोने, सचिन महाजन, प्रकाश जाधव, उज्ज्वल बढे, रवी नाईकवाडी, अशोक आव्हाड, धनराज मुंढारीकर, नारायण साबळे, अनिल वाजे, ओम चोथवे, कल्पना गुंजाळ, लता कोठुरकर, सविता काळे, वंदना सोनवणे, डॉ. अश्विनी आरोटे, डॉ. ज्योती मोरे, मोनिका बढे यांनी हे चॅलेंज पूर्ण केले. “हर हर महादेव”च्या जयघोषात झालेली ही सायकलिंग राईड भक्ती, फिटनेस आणि एकतेचा संदेश देणारी ठरली.