flyover proposal
sakal
नाशिक: नाशिक रोडच्या दत्तमंदिर ते द्वारका चौकदरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाचा वाढविलेला नारळ अद्यापपर्यंत पावला नसल्याने अखेरीस वाहतूक कोंडी लक्षात घेता महापालिकेने पुणे रोड व मुंबई-आग्रा रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जंक्शन विकसित करण्याबरोबरच अंडरपास, उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) सादर केला आहे.