Traffic Police
sakal
नाशिक: शहर वाहतूक शाखेने वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. ऐन दिवाळीत रिक्षाचालकांमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईला फाटा देत थेट मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.