Malegaon News : बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई

वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत शहरात अवजड व इतर अशा‍ सुमारे पंधरा हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
Malegaon News
Malegaon News sakal
Updated on

मालेगाव- बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरात कारवाईचा बडगा उगारला आहे. येथे ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांतर्फे वाहनांची तपासणी करीत कारवाया केल्या जात आहे. वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत शहरात अवजड व इतर अशा‍ सुमारे पंधरा हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. कारवाईतून एक कोटीचा दंड वाहतूक पोलिसांना मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com