

Nashik child death accident
esakal
nashik Munjwad Baglan accident news : नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड (ता. बागलाण) येथे अत्यंत दुर्दैवी अपघातात अवघ्या १८ महिन्यांच्या चिमुकल्या बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.