Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Water safety concerns rise After Tragic Drowning deaths: नांदूरशिंगोटे बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांना वाचवताना आईचाही गाळात अडकून दुर्दैवी मृत्यू; मजुरीसाठी पुण्याकडे निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला
Heartbreaking Accident Claims Lives of Mother and Three Kids in Water Tragedy

Heartbreaking Accident Claims Lives of Mother and Three Kids in Water Tragedy

esakal

Updated on

सिन्नर: नांदूर शिंगोटे बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुले गाळात रूतत गटांगळ्या खात असल्याचे पाहून त्यांना वाचवायला गेलेल्या मातेचाही बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नांदूरशिंगोटे येथे शनिवारी (ता. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घटनेतील कुटूंब हे यवतमाळ जिल्ह्यातील असून ते पुणे येथे मजुरीसाठी चालले असताना येथे थांबले होते. त्यावेळी ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com