Nashik News : सावधान! झाडे तोडाल तर दंडाचा बसणार फटका; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट

Fuel Shortage Concerns Trigger Environmental Alert : युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण होत असलेल्या कथित इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक लाकूड फाट्याच्या इंधनाकडे नागरिक वळण्याची शक्यता असल्याने बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकार होऊ शकतात.
Tree Cutting

Tree Cutting

sakal

Updated on

नाशिक: मध्य-पूर्व आशियातील युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण होत असलेल्या कथित इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक लाकूड फाट्याच्या इंधनाकडे नागरिक वळण्याची शक्यता असल्याने बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकार होऊ शकतात. त्याअनुषंगाने महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सहा विभागात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून वृक्षतोड होत असल्यास जागेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com