Wani Ashram School आश्रमशाळांमध्ये दोन बालिकांचा संशयास्पद मृत्यू; आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह
Sudden Collapse During School Prayer in Gandole : आश्रमशाळांतील दोन विद्यार्थिनींचे आकस्मिक निधन झाले. या घटनांमुळे शाळांमधील आरोग्य सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वणी: दिंडोरी व पेठ तालुक्यांतील दोन आश्रमशाळांतील दोन विद्यार्थिनींचे आकस्मिक निधन झाले. या घटनांमुळे शाळांमधील आरोग्य सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.